रोख रक्कम व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाच्या परताव्याचे आमिष दाखवून एक कोटी २२ लाख रुपयांची फसवूणक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेले बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्सचे संचालक व कर्मचारी फरार ...
सायबर गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मराठवाड्यात प्रथमच जालना येथे पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी सायबर सेलची स्थापना केली. या अंतर्गत सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे उघडकीस आणले असल्याची माहिती पोकळे यांनी दिली. ...
पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी सासऱ्याच्या घरी गेलेल्या तरुणाला त्याच्या सासऱ्याने बेदम मारहाण केली. जबर जखमी झाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून सासऱ्याने जावयाला एका खोलीत डांबून ठेवले. कशीबशी सुटका करून जावई डॉक्टरकडे पोहचला. त्यानंतर त्या ...