तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या कार्यालयात बळजबरीने घुसून खंडणी मागून , दमदाटी करून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी कांताबाई वाघमारे यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने त्यांच्या परिक्षेत्रातील जुगार, मटका आणि दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी धडक कारवाईची मोहीम राबविली. सायंकाळी ५ वाजतापासून सुरू झालेल्या या धडक कारवाईत रात्री ९ वाजेपर्यंत वेगवे ...
बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडासह दोषींना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्ताव असणारे फौजदारी कायदा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. ते लवकरच संमत होण्याची शक्यता आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य आता शासन पातळीवर घेतले ...
देशातील सर्वात मानाचे वैद्यकीय महाविद्यालय असा लौकिक असलेल्या सेवाग्राम (वर्धा) येथील म. गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसची अॅडमिशन करून देतो, अशी बतावणी करून एका टोळीने हरियाणातील व्यक्तीला १० लाखांचा गंडा घातला. ६ ते २६ जुलै दरम्यान घडलेल्या या बन ...
मराठा आरक्षणासाठी ठाण्यात २५ जुलै रोजी पुकारलेल्या ‘बंद’च्या दिवशी उसळलेल्या दंगलीच्या तपासासाठी ठाणे शहर पोलिसांनी पाच पथकांची निर्मिती केली आहे. शुक्रवारी आणखी १२ जणांना अटक झाल्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता ४८ झाली आहे. ...