नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे एका विवाहितेचा दोरीने गळा आवळल्याने मृत्य झाला. सदर घटने प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात २८ जुले रोजी रात्री ९.२० वाजता अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे व्रण दिसून येत आह ...
हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर मोरवाडी जवळ किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २८ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. ...
पारस (जि. अकोला): बाळापूर तालुक्यातील पारस येथील रेल्वे स्टेशन चौकात अत्यंत रहदारी असलेल्या मार्गावरील पे्रमलाल यादव यांच्या घरावर २९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता अज्ञात इसमांनी दरोडा टाकून सोने, चांदी व रोकड असा १ लाख २० हजार रुपयाचा माल लंपास केला. ...
लोकसंख्या वाढीमुळे अनेक वेळी पैसे कमवण्यासाठी लोक गैरमार्ग स्विकारत असतात. नालासोपारा पूर्वेला देखील गृह प्रकल्पात गुंतवणूकदारांना स्वस्त दराची आमिष दाखवून आरोपी अरु ण रामचंद्र याने लोकांना लाखो रु पयांना लुबाडले असल्याची घटना समोर आली आहे. ...
शेतजमिनीच्या वादातून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकास न्या. सुचित्रा घोडके यांनी शुक्रवारी (दि़२७) सक्तमजुरी सुनावली़ जिभाऊ काळू खैरनार व अरुण जिभाऊ खैरनार (रा. गिरणारे शिवार, ता. देवळा) अशी आरोपींची नावे आहेत. ...