बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातील अंकुर ३०२८ बीजी-२ या संकरीत कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशकाला सहनशील जनुकीय अंश आढळल्याप्रकरणी अंकुर सीड्स कंपनीविरूद्ध बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला. ...
अकोला : मध्यवर्ती कारागृहात विनयभंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने कारागृहात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ...
अकोला - शिवणी येथील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला राज्य स्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळण्याचे आमिष देऊन कबड्डी कोचने तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. ...
उपराजधानीतील खळबळजनक ‘सरोगसी रॅकेट’ची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणातील नाजूक बाबी लक्षात घेता कसून मात्र गोपनीय पद्धतीने चौकशी करण्याचे संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. ...
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांची असते. मात्र पोलिसच जर कायद्याचे उल्लंघन करू लागले तर... असाच प्रकार सोमवारी गुरुग्राममध्ये घडला. ...
आर्थिक व सुवर्ण तारणावर दरमहिना एक ते दीड टक्के व्याजाचे आमिष दाखवून मिरजकर सराफ व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्सने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ ...