‘कपड्यांचे पैसे मागितल्यास ठार मारीन,’ अशी धमकी देऊन चार हजार ८०० रुपयांचे कपडे जबरदस्तीने नेल्याप्रकरणी मंगळवार पेठ, नंगीवली चौकातील दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. ...
गांधी मैदान परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या शिवाजी पेठेतील तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री अटक केली. स्वप्निल संजय चौगले (वय २८, रा. फिरंगाई तालीमजवळ, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून त ...
गोवा येथील संशयित चंदन तस्कर सुदिशकुमार याला वनविभागाच्या पथकाने आंध्रप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. चंदन तस्करी व विक्री प्रकरणी वनविभागाला मिळालेले हे सर्वात मोठे यश असून, या चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ...
टिंबर मार्केट गंजीमाळ येथे घरात तीन पानी पत्ते जुगार खेळणाऱ्यांसह घरमालकाला जुना राजवाडा पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री उशिरा छापा टाकून अटक केली. त्यांच्याकडून २३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
घरातील वीज पुरवठा सुरु करण्यावरुन महावितरणच्या सांगलीतील खणभाग शहर कार्यालयातील विद्युत सहाय्यक श्रेयस प्रविणकुमार शहा (वय २२, रा. किसान चौक, सांगलीवाडी) यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ...