लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश; ७ माओवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Security forces achieve major success in fierce nine-hour encounter; 7 Maoists killed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश; ७ माओवाद्यांचा केला खात्मा

नऊ तास चकमक : घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा आढळला, सर्च ऑपरेशन सुरुच ...

Big Breaking : मुंढवा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अखेर अटक - Marathi News | Sheetal Tejwani finally arrested in Mundhwa land scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Big Breaking : मुंढवा जमीन घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अखेर अटक

चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली. ...

"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त - Marathi News | bihar crime muzaffarpur jain muni misbehaviour threat incident saraiya police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त

Bihar Crime: बिहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली ...

ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली... - Marathi News | Apple's opposition, opposition too! U-turn on the Centre's 'Sanchar Saathi' app, pre-installation requirement withdrawn... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...

सायबर सुरक्षितता अधिक सोपी व्हावी आणि नागरिक ऑनलाइन फसवणुकीपासून वाचू शकतील, यासाठी हे सुरक्षित सरकारी 'संचार साथी' प्लॅटफॉर्म तयार केले गेले होते. ...

शाळेपासून अवघ्या २ पावलांवर घर; होत्याचं नव्हतं झालं, घर समोर दिसताना काळाची झडप अन् तिघांचा अंत - Marathi News | The house was just 2 steps from the school everything that was there was gone, time passed and the three of them died as the house appeared in front of them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेपासून अवघ्या २ पावलांवर घर; होत्याचं नव्हतं झालं, घर समोर दिसताना काळाची झडप अन् तिघांचा अंत

मेहनती आयुष्य जगत मुलांना मोठं करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या प्रसाद कुटुंबाचं मात्र अपघाताने क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ...

लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं.. - Marathi News | He secretly went to meet his girlfriend on the pretext of going to a wedding, the girl's family saw him and what happened next... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..

प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांनी पकडून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर.... ...

बोगस 'IAS' कल्पनाचा आणखी एक कारनामा; आर्थिक व्यवहारात ठाकरेसेनेच्या खासदाराचे नाव! - Marathi News | Another feat of the bogus 'IAS' officer Kalpana Bhagwat; Thackeray Sena MP Nagesh Patil Ashtikar's name in financial transactions! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस 'IAS' कल्पनाचा आणखी एक कारनामा; आर्थिक व्यवहारात ठाकरेसेनेच्या खासदाराचे नाव!

पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाईल महिलेच्या खात्यात खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडून १ लाख ४५ हजार रुपये जमा ...

अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... - Marathi News | Taliban's brutal punishment in Afghanistan: 13-year-old boy shoots accused in front of 80,000 people... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...

तालिबानच्या सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. फाशी देण्यात आलेला आरोपी, गोळ्या झाडणाऱ्या १३ वर्षीय मुलाच्या कुटुंबीयांच्या हत्येसाठी दोषी आढळला होता. ...