ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बलरामपूरमधील धर्मांतराचा मास्टरमाइंड चांगूर उर्फ जलालुद्दीन याचा पर्दाफाश झाला आहे. तो एका चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली गैर-मुस्लिम मुलींचे धर्मांतर करून घ्यायचा. ...
Hyderabad Men Death Mystery: हैदराबादमधील नामापल्ली परिसरामध्ये एका जुन्या बंद असलेल्या घरात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, मृतदेहाजवळ सापडलेल्या एका जुन्या मोबाईल फोनमुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे. ...
Nimisha Priya News: येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेली भारतातील केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास टळली आहे. ...