लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

‘ती’वारंवार पैसे मागायची; म्हणून आवळला गळा! प्रेमसंबंधातून महिलेचा खून - Marathi News | 'She' kept asking for money; That's why she was strangled! Woman murdered over love affair | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ती’वारंवार पैसे मागायची; म्हणून आवळला गळा! प्रेमसंबंधातून महिलेचा खून

आरोपी काही तासात जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

बसचा हॉर्न वाजविल्याच्या रागातून ड्रायव्हरला मारहाण  - Marathi News | Bus driver beaten up in anger for honking horn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बसचा हॉर्न वाजविल्याच्या रागातून ड्रायव्हरला मारहाण 

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  ...

नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय? - Marathi News | Husband bites wife nose in anger splits it into two pieces What really happened between them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?

Husband Wife Crime News: शेजाऱ्यांनी हस्तक्षेप करून कशीबशी थांबवली हाणामारी ...

मिरजेत खून करून रातोरात सावंतवाडी गाठली; पोलिसांनी रंगकाम करतानाच मुसक्या आवळ्या - Marathi News | Two people were arrested from Sawantwadi in connection with the murder of a laborer | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मिरजेत खून करून रातोरात सावंतवाडी गाठली; पोलिसांनी रंगकाम करतानाच मुसक्या आवळ्या

मजुराचा खून केल्याप्रकरणी सावंतवाडी मधून दोघांना ताब्यात घेण्यात आले. ...

३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ - Marathi News | Nashik Zilla Parishad department head suspended on charges of Physical harassment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये विभागप्रमुखाला लैंगिक छळाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे ...

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त;भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | Village pistol seized from innkeeper; Bharati University police take strong action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल जप्त;भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई

आरोपी हा गावठी कट्ट्यासह नारायणी धाम मंदिराजवळ संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांना मिळाली होती. ...

राधिकाच्या पाठीत नाही तर छातीत मारल्या चार गोळ्या; वडिलांना दिलेली कबुली पोस्टमॉर्टम रिपोर्टपेक्षा वेगळी - Marathi News | Four bullets hit her chest Radhika Yadav postmortem report reveals something shocking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राधिकाच्या पाठीत नाही तर छातीत मारल्या चार गोळ्या; वडिलांना दिलेली कबुली पोस्टमॉर्टम रिपोर्टपेक्षा वेगळी

हरियाणाच्या टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

खुलताबादेत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या ७ जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police arrest 7 people for illegally carrying weapons in Khultabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादेत अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या ७ जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात

१ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुस, ४ धारधार तलवारी आणि १ कोयता जप्त केला. ...