मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबा दीपक जनार्दन खडके, वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या तिघांना नाशिकमधून अटक केली आहे. आरोपींवर धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...
Uttarakhand Crime News: पेशाने केमिकल इंजिनियर असलेल्या एका तरुणाने शेअर बाजारात झालेलं प्रचंड नुकसान आणि कौटुंबिक वादामुळे त्रस्त होऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील हरिद्वार येथे घडली आहे. लव कुमार असं या तरुणाचं नाव आहे. ...
एक कपल चक्क महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरण्याचं काम करत होते. त्यांच्या चोरीचा फंडा इतका हटके होता की, चोरी होतेय हेच कुणाच्या लक्षात आले नाही. ...
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला. मात्र या मतदानाला गालबोट लागल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. ...