Mumbai News: ‘सॉरी, नहीं हो रहा हैं,’ असे म्हणत विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना जे. जे. मार्ग परिसरात घडली. हुंड्यासाठी पतीकडून सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने आत्महत्येपूर्वी अत्याचाराची ...
Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, चाैकशी ...
Palghar Robbery News: रेल्वे स्थानकासमोर असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून तिजोरीतील ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २० लाखांची रोकड पळवल्याची घटना शनिवारी घडली होती. ...
Crime News: मराठी येत नसल्याने एका खानावळीतील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे हे तरुण नशेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. ...
भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले. ...
Amravati : प्रेमसंबंधात ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीसह चार जणांमुळे त्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी प्रेयसीसह चार लोकांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...