Rajasthan Crime News: झालेली मुलगी आपल्या मुलाची नाहीच, असा आरोप करत सासू-सासरे सातत्याने चारित्र्यावर संशय घेत असल्याने संतापलेल्या महिलेने तिच्याच ९ महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Gondia : फाये यांच्या घरापासून काही अंतरावर वैनगंगा नदी असल्याने कुणी बाळाला नदीत तर टाकले नाही, असा संशय पोलिसांना आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नदीत शोधमोहीम सुरू केली आहे. ...