लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

थंडीपासून बचावासाठी खोलीत शेगडी पेटवून झोपले, गुदमरून तिघांचा मृत्यू; बेळगावातील घटना  - Marathi News | Three people died of suffocation after sleeping with a fire burning in the room to protect themselves from the cold; incident in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीपासून बचावासाठी खोलीत शेगडी पेटवून झोपले, गुदमरून तिघांचा मृत्यू; बेळगावातील घटना 

एक जण गंभीर जखमी ...

गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले   - Marathi News | Gangster Anmol Bishnoi deported by US, arrested by NIA as soon as he got off the plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  

Anmol Bishnoi News: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ  आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेला तसेच एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत समावेश असेला गँगस्टर अनमोल बिश्नोई हा अखेर तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. ...

"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा - Marathi News | "When news came about me, my mobile...", Zahoor Elahi's statement about Umar Nabi gives the police a lot of evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

Umar Nabi Delhi Blast News : दिल्लीतील लालकिल्ला परिसरात आत्मघाती स्फोट करणाऱ्या उमर नबीचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला. उमर नबी बॉम्बस्फोट घडवून आणण्यापूर्वी त्याच्या भावाला मोबाईल दिला होता. ...

Crime : नागपुरात संतापजनक घटना ! एकतर्फी प्रेमातून त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा चिरला गळा - Marathi News | Crime : Outrageous incident in Nagpur! He slit the throat of a minor student out of one-sided love | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Crime : नागपुरात संतापजनक घटना ! एकतर्फी प्रेमातून त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीचा चिरला गळा

Nagpur : दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने लोकांनी तिला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यांना पाहून सूरज पळून गेला. पोलिसांना माहिती देण्यात आली. ...

कर्नाटकच्या कोर्टात हत्येचा प्रयत्न; जमिनीच्या वादातून पुण्यातल्या महिलेवर शस्त्राने प्राणघातक हल्ला - Marathi News | Athani Attempt to murder woman in court premises accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्नाटकच्या कोर्टात हत्येचा प्रयत्न; जमिनीच्या वादातून पुण्यातल्या महिलेवर शस्त्राने प्राणघातक हल्ला

कर्नाटकातील कोर्टात पुण्यातील महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार? - Marathi News | Most wanted Anmol Bishnoi will be brought to India; but what action will be taken next? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?

भारतात पोहोचताच अनमोल बिश्नोईला एका लांब कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे. ...

सोलापुरात सराफ, विधिज्ञ अन् हॉटेल व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी - Marathi News | income tax department raids houses of jeweler lawyer and hoteliers in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात सराफ, विधिज्ञ अन् हॉटेल व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी

छाप्यानंतर पोलिसांनी सराफ बाजारात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  ...

ट्रॅव्हलच्या उघड्या डिक्कीने रिक्षा कापून काढला, दोघींचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरातील घटना - Marathi News | Horrific accident in Chhatrapati Sambhajinagar; Open trunk of travel car cuts off rickshaw; Two women die | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ट्रॅव्हलच्या उघड्या डिक्कीने रिक्षा कापून काढला, दोघींचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरातील घटना

बस चालकाच्या बेपर्वाईमुळे भीषण अपघात; महिला भाविकांवर परतीच्या प्रवासात काळाचा घाला ...