ही महिला स्वतःला मुंब्रा येथील रहिवासी आहे. ती पूर्णपणे नशेत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. सुमारे पंधरा मिनिटांपर्यंत ही तरुणी नदीपात्रात गोंधळ घालत होती. ...
सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस ठाण्यातच तोडफोड केली. खिडक्यांच्या काचा आणि कॉम्प्युटर फोडून मोठा गोंधळ घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...