लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य - Marathi News | 5 Bangladeshi women arrested from Budhwar Peth were residing in the country illegally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य

बांगलादेशातून छुप्या मार्गाने सीमा ओलांडून देशात प्रवेश केला, तसेच पुण्यात त्या वेश्या व्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे ...

नराधमाचा दहा वर्षांच्या सावत्र मुलीवर पाशवी अत्याचार, जन्मदात्या आईने लपवली घटना - Marathi News | Man brutally tortures ten-year-old stepdaughter, birth mother hides incident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नराधमाचा दहा वर्षांच्या सावत्र मुलीवर पाशवी अत्याचार, जन्मदात्या आईने लपवली घटना

छळ असह्य झाल्याने पिडीत मुलीने पैशांचा गल्ला फोडून पैसे घेतले आणि बुलढाणा येथून थेट छत्रपती संभाजीनगर गाठले ...

Nanded: समोरासमोर हातगाडा लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृण खून, दोघे आरोपी अटकेत - Marathi News | Nanded: One person brutally murdered over a dispute over a handcart, two accused arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: समोरासमोर हातगाडा लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृण खून, दोघे आरोपी अटकेत

Nanded Crime: रस्त्यावर हातगाडी लावण्यावरून जुना वाद पुन्हा उफाळून आला, पर्यवसन खुनात ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी, सांगलीतील तरुणीवर अत्याचार - Marathi News | Threat to make photo viral torture on young woman in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फोटो व्हायरल करण्याची धमकी, सांगलीतील तरुणीवर अत्याचार

हॉटेलमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले ...

छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहाला टाळे; अनाथ मुलींचे मुंबई, राहुरीसह अन्यत्र स्थलांतर - Marathi News | Vidyadeep orphanage in Chhatrapati Sambhajinagar closed; orphan girls shifted to Mumbai, Rahuri and other places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील विद्यादीप बालगृहाला टाळे; अनाथ मुलींचे मुंबई, राहुरीसह अन्यत्र स्थलांतर

छावणीच्या विद्यादीप बालगृहातून नऊ मुलींनी ३० जून रोजी पलायन केल्याचे प्रकरण राज्यभरात चर्चेत आले. ...

विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके! - Marathi News | He went to jail for molestation, and after being released, he burst firecrackers in front of the victim's house! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!

ulhasnagar crime: विनयभंग प्रकरणी जेल मधून सुटताच आरोपीने सहकार्याच्या मदतीने पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा वाजून फटक्याची आतिषबाजी केल्याची घटना शुक्रवारी घडली. ...

गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई - Marathi News | Five accused were arrested from West Bengal in the Chandan Mishra murder case in Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर चंदन मिश्रा हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक; ८ पोलिसांवरही कठोर कारवाई

बिहारमधील चंदन मिश्रा हत्याकांड प्रकरणात पश्चिम बंगालमधून पाच आरोपींना अटक करण्यात आली. ...

हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | An elderly man in Satara was robbed by being trapped in a honey trap, two women were detained by the police. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हनी ट्रॅपमध्ये अडकवून साताऱ्यातील वृद्धाला लुबाडले, दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले

दोन वर्षांपासून प्रकार : शहर पोलिसांत तक्रार ...