लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

अमरावती शहरात सहा महिन्यांत २० खून, हल्ल्यात २३ जण मरता-मरता वाचले - Marathi News | 20 murders in six months in Amravati city, 23 people survived the attack | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शहरात सहा महिन्यांत २० खून, हल्ल्यात २३ जण मरता-मरता वाचले

Amravati : अलीकडे शहराचा खूपच विस्तार झाला आहे. त्यामुळे तपोवन व एमआयडीसी या भागात नव्या पोलिस ठाण्याची गरज आहे, ...

पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीनं असं काही केलं की..., ऐकून नातेवाईकांनाही डोक्याला मारला हात! - Marathi News | To get rid of his wife, the husband did something that... even his relatives were shocked to hear! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीनं असं काही केलं की..., ऐकून नातेवाईकांनाही डोक्याला मारला हात!

Nagpur News: घटस्फोटानंतर पत्नीला दरमहा ६००० पोटगी देण्यासाठी पतीने वेगळाच उद्योग सुरू केला. ...

शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं - Marathi News | 2 people killed in Gujrat by policemen who were racing with SUV father handed over to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं

गुजरातमध्ये भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन पादचाऱ्यांचा धडक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ...

मुळशीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पौड पोलिसांनी केली अटक - Marathi News | pune crime minor girl raped in Mulshi; Accused arrested by Paud police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला पौड पोलिसांनी केली अटक

आरोपीचे हे कृत्य उघडकीस आल्यावर संबधित ग्रामस्थांनी आरोपीस मारहाण केली शेवटी पौड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात आहे. ...

"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला - Marathi News | Delhi: Fed up with wife man end his life before dying he said dont give my son to her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला

दिल्लीत कर्ज आणि घरगुती वादामुळे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं - Marathi News | Love marriage in court, constant fighting after marriage; Young man ends his life by recording video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं

५ वर्षापूर्वी विकासचे पूजासोबत लग्न झाले होते. विकासच्या कुटुंबात पत्नीसोबत आई-वडील, २ भाऊ, एक बहीण आणि ४ वर्षाचा मुलगा आहे. ...

५ लाखांसाठी विवाहितेला पेटवून देत निर्घृण हत्या; पती, सासू-सासऱ्यासह दिराला १० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Married woman set on fire for Rs 5 lakh; Husband, mother-in-law and brother-in-law sentenced to 10 years in prison | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ लाखांसाठी विवाहितेला पेटवून देत निर्घृण हत्या; पती, सासू-सासऱ्यासह दिराला १० वर्षे सक्तमजुरी

पैशांसाठी छळ करत लग्नानंतर वर्षभरातच विवाहितेचा खून; याबाबत सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

डाळिंब खातेय प्रचंड भाव; माहीत आहे का दरवाढीमागील कारण? - Marathi News | pune news pomegranate prices are skyrocketing; do you know the reason behind the price hike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाळिंब खातेय प्रचंड भाव; माहीत आहे का दरवाढीमागील कारण?

डाळिंबाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बुरशीजन्य रोगांचा सामना करण्यासाठी नियमित आणि महागड्या फवारण्या कराव्या लागतात. ...