लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Sindhudurg Crime: साळीस्ते येथे आढळलेला मृतदेह बंगळुरू येथील व्यक्तीचा, पोलिस तपास सुरू - Marathi News | Body found in Saliste is of a person from Bengaluru police investigation underway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Crime: साळीस्ते येथे आढळलेला मृतदेह बंगळुरू येथील व्यक्तीचा, पोलिस तपास सुरू

पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष; तिलारी येथील रक्ताने माखलेल्या कारचे मृतदेहाशी कनेक्शन असण्याची शक्यता,  ...

जालन्यात क्रूरतेचा कळस! जुन्या वादातून आई-वडिलांसमोरच २५ वर्षीय मुलाची रॉडने ठेचून हत्या - Marathi News | Cruelty reaches its peak in Jalna! 25-year-old boy beaten to death with a rod in front of his parents over an old dispute | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात क्रूरतेचा कळस! जुन्या वादातून आई-वडिलांसमोरच २५ वर्षीय मुलाची रॉडने ठेचून हत्या

या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना - Marathi News | One person was attacked by a murderer over an argument in a traffic jam in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना

परस्पर विरोधी फिर्याद, बागवान याच्यावरही गुन्हा ...

Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले - Marathi News | Thieves looted 34 tolas of gold ornaments after breaking into a bungalow in Rajopadhyaynagar Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वाढदिवसाला गेले... राजोपाध्येनगरात बंगला फोडून चोरट्यांनी ३४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले

तीन पोलिस पथके तपासात सक्रिय : मित्राच्या नातीच्या वाढदिवसाला बंगल्यास कुलूप लावून गेल्यानंतर घटना ...

यवतमाळातील 'त्या' हत्याकांडातील आठही आरोपींची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Life imprisonment of all eight accused in 'that' Yavatmal murder case upheld; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळातील 'त्या' हत्याकांडातील आठही आरोपींची जन्मठेप कायम; हायकोर्टाचा निर्णय

Yavatmal : सत्र न्यायालयाने आरोपींना हत्येच्या कटाकरिता जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. ...

पोलिसांचा धिंड पॅटर्न सपशेल फेल : छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांकडून रोज नागरिकांची लुटमार - Marathi News | Police's dind pattern fails completely: Criminals loot citizens daily in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांचा धिंड पॅटर्न सपशेल फेल : छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांकडून रोज नागरिकांची लुटमार

मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर नशेखोरांनी वकिलास सर्वांसमक्ष मारहाण करत लुटले, पैसे देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारावर प्राणघातक हल्ला ...

Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार  - Marathi News | Father sexually assaulted 13 year old girl in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: संतापजनक! बापानेच केला १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार 

कोल्हापूर : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळीमा ... ...

छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत - Marathi News | Naxal violence again in Chhattisgarh; Brutal killing of two villagers in Bijapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत

Naxal Attack: काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी एका भाजप कार्यकर्त्याची गळा दाबून हत्या केली होती. ...