लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Video : चौकार न दिल्याने क्रिकेट सामन्यात तुंबळ हाणामारी; ६ जण हॉस्पिटलमध्ये, अभिनेत्री ढसाढसा रडली - Marathi News | Celebrity Cricket League Game In Bangladesh Turns Into WWE Royal Rumble; 6 Hospitalised, Tournament Cancelled, Watch Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चौकार न दिल्याने क्रिकेट सामन्यात तुंबळ हाणामारी; ६ जण हॉस्पिटलमध्ये, अभिनेत्री ढसाढसा रडली

क्रिकेट सामन्यांमधील भांडणे ही नित्याची बाब बनली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी अनेक उदाहरणं देता येतील की खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत. ...

World Cup 2023: भारताला 'दुश्मन मुल्क' म्हणणाऱ्या झाका अश्रफचं डोकं ठिकाणावर आलं, आता म्हणतात... - Marathi News | World Cup 2023: Pakistan Cricket Board chief Zaka Ashraf has clarified his comments regarding India ahead of ICC Men’s Cricket World Cup 2023, calling India a “traditional rival” and not an “enemy.”  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला 'दुश्मन मुल्क' म्हणणाऱ्या झाका अश्रफचं डोकं ठिकाणावर आलं, आता म्हणतात...

झाका अश्रफ (  Zaka Ashraf ) यांनी आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ च्या आधी भारताविषय केलेल्या टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले आहे. ...

World Cup 2023: नो बीफ! पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या जेवणात खास भारतीय पदार्थ, पाहा मेन्यू  - Marathi News | World Cup 2023: No beef for Babar Azam & Co, Check Pakistan Cricket Team’s food menu   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :World Cup 2023: नो बीफ! पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या जेवणात खास भारतीय पदार्थ, पाहा मेन्यू 

ICC World Cup 2023 : ७ वर्षानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात आला आहे.. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी हैदराबाद येथे दाखल झाला. ...

भारतात चुकीला माफी नाही! पाकिस्तान क्रिकेटचा सुपरफॅन 'बशीर चाचा' हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | ICC ODI World Cup 2023 : Pakistan Superfan 'Bashir Chacha' Detained After He Waves Pakistani Flag At Hyderabad Airport, he says | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात चुकीला माफी नाही! पाकिस्तान क्रिकेटचा सुपरफॅन 'बशीर चाचा' हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात 

ICC ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी रात्री  हैदराबाद येथे पोहोचला आहे. ...

"लाज वाटली पाहिजे असं बोलताना..."; पाक बोर्डाच्या प्रमुखांना पाकिस्तानातूनच पडल्या शिव्या - Marathi News | ind vs pak odi world cup 2023 zaka ashraf backlash in pakistan after dushman mulk statement about india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"लाज वाटली पाहिजे असं बोलताना..."; पाक बोर्डाच्या प्रमुखांना पाकिस्तानातूनच पडल्या शिव्या

पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी भारताचा उल्लेख 'दुश्मन मुल्क' केल्याने खळबळ ...

अखेर उत्तर मिळालंच! रिषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? मयंक अग्रवालने सांगितलं रहस्य - Marathi News | Indian star batter Mayank Agarwal confirms it was his hand on Rishabh Pant's shoulder during the 2019 England tour  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर उत्तर मिळालंच! रिषभ पंतच्या खांद्यावर कोणाचा हात होता? अग्रवालने सांगितलं रहस्य

Mayank Agarwal Reveals Who's Hand Was On Rishabh Pant's Shoulder : भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत.  ...

स्मृतीच्या 'सोनेरी' कामगिरीचं जय शहांकडून अभिनंदन; पण 'इंग्लिश'वरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News | acc chief and bcci secretary Jay Shah congratulates Indian women's team for the Gold Medal in Asian Games 2023 but he troll on social media for poor english  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीच्या सोनेरी कामगिरीचं शहांकडून अभिनंदन; पण इंग्लिशवरून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. ...

Funny Video! सूर्य तापला, स्मिथ खूर्चीवर बसला! Virat Kohli भलत्याच मूडमध्ये दिसला - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Live Update Marathi : Virat kohli dancing and poking Marnus Labuschagne with Steve Smith on the chair sums up the game, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Funny Video! सूर्य तापला, स्मिथ खूर्चीवर बसला! Virat Kohli भलत्याच मूडमध्ये दिसला

India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : मालिका खिशात घालत्यानंतर भारतीय संघ आज रिलॅक्समूडमध्ये मैदानावर उतरला आहे. ...