लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
IND vs PAK सामन्यापूर्वी 'पाकिस्तानी चाहत्याला भारतीयांचं जबरदस्त उत्तर! ऐकून डोकं धरलं; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Before the IND vs PAK match 'Indian response to the Pakistani fan Hearing the reply, he held his head; The video went viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK सामन्यापूर्वी 'पाकिस्तानी चाहत्याला भारतीयांचं जबरदस्त उत्तर! ऐकून डोकं धरलं; व्हिडिओ व्हायरल

आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्यासाठी पाकिस्तानचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ...

विराट कोहलीच्या हस्ते शार्दूल ठाकूरला दिलं गेलं मेडल! भारताचा ड्रेसिंग रुममधील मजेशीर Video  - Marathi News | Video : Shardul Thakur won the Medal for best fielder of the match against Afghanistan, Virat Kohli presented the Medal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या हस्ते शार्दूल ठाकूरला दिलं गेलं मेडल! भारताचा ड्रेसिंग रुममधील मजेशीर Video 

ICC ODI World Cup IND vs AFG : रोहित शर्माच्या विश्वविक्रमी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

IND vs PAK : शुबमन गिल सरावाला लागला, पण दुसऱ्या भारतीयाला डेंग्यू झाला - Marathi News | Shubman Gill has started batting practice at Ahmedabad, but Harsha Bhogle is now positive in dengue ahead of ODI World Cup clash between India vs Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : शुबमन गिल सरावाला लागला, पण दुसऱ्या भारतीयाला डेंग्यू झाला

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्व चाहत्यांच्या नजरा १४ ऑक्टोबर रोजी होणार्‍या भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत ...

प्रश्न पाकिस्तानच्या गचाळ फिल्डिंगचा अन् शाहिद आफ्रिदीच्या उत्तरात काश्मीरचा मुद्दा, Video Viral  - Marathi News | Shahid Afridi Compares Pakistan Cricket Team's Fielding Woes To 'Old Kashmir Problem', Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रश्न पाकिस्तानच्या गचाळ फिल्डिंगचा अन् शाहिद आफ्रिदीच्या उत्तरात काश्मीरचा मुद्दा, Video Viral 

Pakistan Team in ODI World Cup 2023 : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतात दाखल झालेल्या पाकिस्तान संघने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. ...

मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video  - Marathi News | IND vs AFG Live :  Virat Kohli ask crowds stop mocking & booing Naveen Ul Haq & cheers for him, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video 

ICC ODI World Cup IND vs AFG Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

हे गाझामधील बंधू-भगिनींसाठी; मोहम्मद रिझवानची पॅलेस्टाईन हल्ल्यातील पीडितांसाठी पोस्ट अन् वाद  - Marathi News | ICC Cricket World Cup 2023 controversy Cricketer Mohammad Rizwan dedicates the World Cup century against SL to 'Brothers and Sisters in Gaza'. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे गाझामधील बंधू-भगिनींसाठी; मोहम्मद रिझवानची पॅलेस्टाईन हल्ल्यातील पीडितांसाठी पोस्ट अन् वाद 

ICC Cricket World Cup 2023 controversy पाकिस्तान संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध विश्वविक्रमी विजयाची नोंद केली ...

IND vs AUS Live : गोंधळ! टीम इंडियाची जर्सी घालून 'तो' मैदानावर घुसला; विराट, लोकेशला भेटला अन्...  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AUS Live Marathi : Pitch invader Jarvo dons India jersey, causes security breach, has conversation with Virat Kohli & meets KL Rahul  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोंधळ! टीम इंडियाची जर्सी घालून 'तो' मैदानावर घुसला; विराट, लोकेशला भेटला अन्... 

ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना सुरू आहे. ...

AFG vs BAN : भाई, हा तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट न घालताच आला! जगासमोर झालं हसू, Video Viral - Marathi News | AFG vs BAN : Afghanistan's Mujeeb Ur Rahman forgets to wear abdomen guard, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भाई, हा तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट न घालताच आला! जगासमोर झालं हसू, Video Viral

ICC ODI World Cup BAN vs AFG : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. ...