मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Bangladesh vs India Cricket Dispute: भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदू धर्मीयांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बीसीसीआयने मुस्तफिजुर रेहमानला आयपीएलमधून बाहेर काढण्याचे आदेश दिले होते ...
Mohammad Rizwan: पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानसाठी ऑस्ट्रेलियातील 'बिग बॅश लीग' अत्यंत अपमानास्पद ठरली आहे. संथ फलंदाजीमुळे रिझवानला चक्क भर मैदानातून बाहेर काढण्यात आले! ...