Dream11 business Launch: भारताच्या 'रिअल-मनी गेमिंग' बंदीनंतर Dream11 ने ११ देशांमध्ये 'फ्री-टू-प्ले' मॉडेलसह विस्तार केला. अमेरिका, यूके आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश. महसुलासाठी जाहिरात आणि प्रायोजकत्वावर फोकस. ...
Cheteshwar Pujara : भारताच्या चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने एक्स द्वारे आपल्या निर्णयाची माहिती दिली. ...
Suresh Raina Net Worth : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाला. या घटनेमुळे त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...