बाजारात आकाशात विविध रंगाची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांची मागणी वाढली आहे. बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...
दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे. ...
पाटणकर चौकातील एका बंद हॉटेलमध्ये छापा घालून पोलिसांनी ६० लाखांचे फटाके जप्त केले. जप्त केलेल्या फटाक्यांमध्ये तीव्र क्षमतेच्या फटाक्यांचा तसेच अतिज्वलनशील वस्तूंचा समावेश आहे. ...
वडवणी शहरातील चिंचवण रोडवर अवैधरित्या साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या गोडाऊनवर छापा टाकला. यामध्ये तब्बल दहा लाख रूपयांचे फटाके जप्त करून मालकाला ताब्यात घेतले ...
‘सायलन्स झोन’मध्ये मोडणाऱ्या मेडिकलच्या परिसरातच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले, आरडाओरड करीत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवर तेथे बाजूलाच गाडीत बसून असलेले पोलीस मूकदर्शक बनले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत ...
ठराविक वेळेत फटाके वाजवावेत, इतर वेळी फटाके वाजविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वीच गस्तीपथकाच्या वाहनाने माईकवर फर्मावले होते. ...
बेकायदा फटाके विकणाऱ्या ५३ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अवेळी फटाके फोडणाऱ्यांविरोधात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कालपर्यंत ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...