lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Crackers, Latest Marathi News

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयाबाहेर सापडली फटाक्यांनी भरलेली गाडी - Marathi News | A car full of firecrackers was found outside the office of Shiv Sena MLAॉ Prakash Surve mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयाबाहेर सापडली फटाक्यांनी भरलेली गाडी

गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी उभी कार. पोलिसांकडून तपास सुरू. ...

भयंकर! तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | Fire breaks out at firecracker factory in tamil nadu virudhunagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्यांच्या फॅक्ट्रीत स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

सत्तुर नजिक अचानकुलम येथील फॅक्ट्रीत आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचे वृत्त आहे. ...

बुलडाणा शहरात दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्रीची होण्याची शक्यता - Marathi News | Firecrackers worth Rs 2 crore are likely to be sold in Buldana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरात दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्रीची होण्याची शक्यता

दोन कोटी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होण्याची शक्यता फटका विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. ...

चीनी, परदेशी फटाक्यांवर बंदी; दिवाळीपूर्वी "या" सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | shivraj singh chauhan led mp govt bans sale and storage of chinese fire crackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी, परदेशी फटाक्यांवर बंदी; दिवाळीपूर्वी "या" सरकारने घेतला मोठा निर्णय

Govt Bans Sale and Storage of Chinese Fire Crackers : चीनी आणि अन्य परदेशी फटक्यांची साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कोरोनाचा परिणाम, नागपुरात फटाक्यांच्या दुकानात २२ टक्के घट - Marathi News | Corona effects in 22 per cent drop in cracker shops in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा परिणाम, नागपुरात फटाक्यांच्या दुकानात २२ टक्के घट

Cracker shops declined, Nagpur news दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीसाठी शहरात दुकाने थाटली जातात. पण यावर्षी कोरोना संसर्गाचा परिणाम फटाक्यांच्या व्यवसायावर होण्याची शक्यता दिसून येत आहे. ...

दिवाळी : राजस्थानात फटाक्यांची विक्री अन् आतिशबाजीवर बंदी, गेहलोत सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | cm ashok gehlot ban on crackers sale in rajasthan due to air pollution and corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळी : राजस्थानात फटाक्यांची विक्री अन् आतिशबाजीवर बंदी, गेहलोत सरकारचा मोठा निर्णय

फटाके विक्रीच्या अस्थायी लायसन्सलाही स्थगिती देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय लग्न तसेच इतर समारंभांतही आतिशबाजी करू नये, असेही गेहलोत म्हणाले. ...

दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करा - Marathi News | Use firecrackers in an environmentally friendly manner during Diwali | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करा

Diwali Gadchiroli News दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केल आहे. ...

घरात साठविला फटाक्यांचा साठा; दोघांविरोधात गुन्हा - Marathi News | Stocks of firecrackers stored in the house; Crime against both | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :घरात साठविला फटाक्यांचा साठा; दोघांविरोधात गुन्हा

नगर तालुक्यातील अरणगाव येथील एका शेतातील घरात विनापरवाना साठवून ठेवलेले १० लाख ९० हजार रुपयांचे फटाके पोलिसांनी जप्त केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई केली. ...