कोरोनाचा महामारीने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातले आहे. गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे ५४ हजार ७५७ कोरोना संशयितांच्या स्राव चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ५४०७ जणांची चाचणी अहवाल कोरोना पॉझीटिव्ह प्राप्त झाले आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसून रोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात एकूण १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ...
सद्य:स्थितीत कोरोनाच्या मृत्यूंची संख्या ११२ वर पोहोचली आहे; तर बाधितांची संख्या ही ३९६४ पर्यंत पोहोचली असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे चित्र उदयास येत आहे. ...
जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना समज द्यावी, अशा सूचना शनिवारी झालेल्या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या. ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सर्वांनाच एकत्रपणे ठेवले जात असल्यामुळे येथे निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना पॉझिटिव्ह होण्याची भीती ग ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून आरोग्य यंत्रणा गोंधळून गेली आहे. त्यातच सीपीआर रुग्णालयात दाखल करुन घ्यायला तसेच उपचार व्हायला विलंब झाल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री गांधीनगर येथील एका अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाला. ...
गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे. ...
केवळ १० दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १३५७ कोरोनाचे रुग्ण वाढले असून, हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येणारे १५ दिवस कोल्हापूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ११ ते २१ जुलै या १० दिवसांमधील या वाढत्या रुग्णसंख्येने रुग्ण दुप्पट होण ...