पशुधन पर्यवेक्षकांकडून परिसरातील पशू लसीकरणासाठी खासगी व्यक्तींचा वापर करण्यात आला. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून पशू संवर्धन विभागाचे लक्ष वेधले होते. ...
कारंजा शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. परंतु, या महामार्गावर सध्या मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. त्याकडे स्थानिक नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला निमंत्रण देणारा ठरत आहे. ...
वाशिम -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१८-१९ या वर्षामध्ये ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप केले जाणार असून, यासाठी पात्र लाभार्थींकडून २० जुलैपासून प्रस्ताव मागविण्यास सुरूवात झाली. ...
सायखेडा : नाशिक महानगरपालिका, सिन्नर नगरपरिषद व निफाड नगरपरिषद येथून पकडून आणलेले मोकाट कुत्री गोदाकाठ भागात सोडल्याने या परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातील पिसाळलेल्या काही कुत्र्यांनी चावा घेतल्याने चांदोरी येथील सागर टर्ले यांच्या तीन गा ...