लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

कर्नाटकात गोमुत्र शिंपडून काँग्रेसने शुद्ध केला विधानसभा परिसर, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Congress supporters cleaned the assembly premises by sprinkling cow urine in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात गोमुत्र शिंपडून काँग्रेसने शुद्ध केला विधानसभा परिसर, व्हिडिओ व्हायरल

नवीन विधानसभेच तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनापूर्वीच परंपरेनुसार काँग्रेस समर्थकांनी गौमुत्र शिंपडून परिसर शुद्ध केला. ...

विदर्भातील पहिली गोवंश भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा नागपुरात - Marathi News | First Bovine Embryo Transplantation Laboratory in Vidarbha at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पहिली गोवंश भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा नागपुरात

Nagpur News आपण केवळ भेसळयुक्त दूध पिऊन आजारांना निमंत्रण देतो. मात्र आईव्हीएफ-ईटीटीच्या (भ्रूण प्रत्यारोपण) माध्यमातून चांगल्या प्रतिच्या गोवंशाची निर्मिती करणे शक्य आहे. ...

गोंदिया जिल्ह्यातील चिखली भागात पुन्हा लंपीचा शिरकाव; तीन जनावरांचा मृत्यू - Marathi News | Reintroduction of Lumpi in Chikhli area of Gondia District; Three animals died | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील चिखली भागात पुन्हा लंपीचा शिरकाव; तीन जनावरांचा मृत्यू

Gondia News लंपी आजार आटोक्यात आला असे वाटत असतांनाच या आजाराने आता पुन्हा हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. चिखली येथील एका शेतकऱ्याचे लंपी आजाराने एका महिन्यात तीन जनावरे दगावली असून अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. ...

संगमनेरात ६९ गोवंश जनावरांना जीवदान; पोलिसांची बेधडक कारवाई - Marathi News | Life of 69 bovine animals in Sangamnera; Police action on crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संगमनेरात ६९ गोवंश जनावरांना जीवदान; पोलिसांची बेधडक कारवाई

शहर पोलिसांची कारवाई, कत्तलीच्या उद्देशाने बांधली होती जनावरे ...

Cow Smugglers News: गोशाळेवर गोतस्करांचा हल्ला; 32 गाईंची निर्दयीपणे केली कत्तल, दृष्य पाहून ग्रामस्थ संतापले... - Marathi News | UP Cow Smugglers News: Goshala attacked by cow smugglers; 32 cows were mercilessly slaughtered, UP Etah News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोशाळेवर गोतस्करांचा हल्ला; 32 गाईंची निर्दयीपणे केली कत्तल, दृष्य पाहून ग्रामस्थ संतापले...

Cow Smugglers News: घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ...

गोमूत्रामध्ये १४ हून अधिक प्रकारचे बॅक्टेरिया; आरोग्यासाठी हाणीकारक, आयुर्वेद तज्ञ काय म्हणतायत... - Marathi News | More than 14 types of bacteria in cow urine; Harmful to health, what Ayurveda experts say... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमूत्रामध्ये १४ हून अधिक प्रकारचे बॅक्टेरिया; आरोग्यासाठी हाणीकारक, आयुर्वेद तज्ञ काय म्हणतायत...

गोमुत्राद्वारे कॅन्सरसारख्या आजारांवर उपचार करता येतो, असा दावा एकीकडे केला जात असताना या संशोधनाचा अहवाल गोमुत्र आरोग्यासाठी ठीक नसल्याचे सांगत आहे. ...

वंदे भारत ट्रेनला गाय धडकली, 30 मीटर दूर उभ्या असलेल्या वृद्धावर जाऊन कोसळली; दोघांचाही जागीच मृत्यू - Marathi News | A cow hit the Vande Bharat train, fell on an old man standing 30 meters away, both died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनला गाय धडकली, 30 मीटर दूर उभ्या असलेल्या वृद्धावर जाऊन कोसळली; दोघांचाही जागीच मृत्यू

ट्रेनच्या धडकेनंतर गाय जवळपास 30 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका वृद्धावर जाऊन कोसळली. यात संबंधित वृद्धासह गायीचाही जागीच मृत्यू झाला. ...

भीषण स्फोट! 18,000 हून अधिक गायींचा मृत्यू, टेक्सासमधील धक्कादायक घटना  - Marathi News | Over 18,000 cows die in explosion in Texas farm marking deadliest barn fire in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण स्फोट! 18,000 हून अधिक गायींचा मृत्यू, टेक्सासमधील धक्कादायक घटना 

अमेरिकेतील फार्मला लागलेली आग ही आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे सांगितले जात आहे. ...