दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पशुखाद्याच्या किमतीमुळे त्याला स्वस्त पर्याय शोधणे गरजेचे झाले आहे. असा कमी खर्चिक व प्रथिनांचा आणि क्षार मिश्रणाचा पुरवठा करणारा पर्याय म्हणजे 'अझोला'. ...
या पध्दतीच्या गोठ्यात गायी/म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता दिवसरात्र मोकळेच सोडलेले असते. फक्त धारा काढते वेळी स्वतंत्र दोहनगृहात नेवून धारा काढल्या जातात. ...
गायीच्या दुधाच्या अनुदानासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील माहिती भरण्यासाठी राज्य शासनाने मंगळवार (दि. ३०) पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
मराठवाडा व विदर्भात दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक गावात एक सहकारी दूध संस्था सुरू करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर सोपवली आहे. यासाठी, शासन अनुदानावर तिथे दहा हजार गायी व म्हशी देणार आहे. ...
जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे. ...