लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार - Marathi News | Cow buffalo eats fodder after delivery but does not eat any livestock feed; could this be a disease? Get treatment immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाय म्हैस व्याल्यानंतर चारा खाते, रवंथ करते पण भरडाच खात नाही; असू शकतो हा आजार? त्वरित करा उपचार

अनेक वेळा आपण पाहतो की गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर इतर सर्व म्हणजे वाळलेली वैरण, हिरवी वैरण खात असते पण भरडा, पेंड, पशुखाद्य खात नाही. व्यवस्थित व्यालेली असते. शरीराचे तापमान सामान्य असते. वार पडलेली असते. रवंत करत असते. पण भरडा खात नाही. ...

खर्च अन् वेळेत होईल बचत; रक्त तपासणीतून कळेल जनावरांच्या आजाराचे नेमके कारण - Marathi News | Cost and time will be saved; Blood tests will reveal the exact cause of animal diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खर्च अन् वेळेत होईल बचत; रक्त तपासणीतून कळेल जनावरांच्या आजाराचे नेमके कारण

Dairy Animal Blood Test Benefits : फायद्यात घट नको म्हणून पशुपालक जनावरांमध्ये आजारपणाची लक्षणे दिसताच उपचार करतात. मात्र सतत उपचार करून देखील जनावरे ठीक होत नसल्यास अशावेळी त्यांची रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. रक्त तपासणी केल्याने काय फायदे होतात बघ ...

Dudh Dar Vadh : दूध दर वाढणार? आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडर व बटरचे दर वाढले - Marathi News | Dudh Dar Vadh : Will the price of cow's milk increase? Internationally, the prices of milk powder and butter have increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar Vadh : दूध दर वाढणार? आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडर व बटरचे दर वाढले

यंदा दुधाचे उत्पादन अधिक असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरला तेजी आल्याने देशांतर्गत बाजारपेठेत पावडरच्या दरात वाढ झाली आहे. ...

Dairy Farming : दुभती गाय-म्हैस खरेदी करताना, फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा! - Marathi News | Latest News Milk Business When buying dairy cows and buffaloes, keep these things in mind to avoid fraud! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुभती गाय-म्हैस खरेदी करताना, फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा!

Dairy Farming : शेतकऱ्यांना दुध व्यवसाय (Milk Business) सुरू करायचा असल्यास सर्वप्रथम दुभत्या गायी, म्हशींची खरेदी करणे क्रमप्राप्त ठरते.  ...

मूळ भारतीय गोवंश असलेली गाय ब्राझीलमध्ये ४० कोटींला विकली; काय आहे या गायीची खासियत? जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | A cow of Indian origin was sold in Brazil for 40 crores; What is the specialty of this cow? Let's know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मूळ भारतीय गोवंश असलेली गाय ब्राझीलमध्ये ४० कोटींला विकली; काय आहे या गायीची खासियत? जाणून घेऊया सविस्तर

viatina 19 cow गाय ती गायच. दूधच तर देते. इतकं काय तिचं वेगळेपण. पण, ती ४० कोटींत विकली गेली म्हटल्यावर आश्चर्यच वाटणार. मूळ भारतीय गोवंश असलेली ही गाय ब्राझीलमध्ये विकली गेली. ...

जनावरांनाही होतो कॅन्सर; त्याचे प्रकार कोणते आणि तो कसा ओळखाल? वाचा सविस्तर - Marathi News | Livestock also get cancer; what are its types and how do you recognize it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांनाही होतो कॅन्सर; त्याचे प्रकार कोणते आणि तो कसा ओळखाल? वाचा सविस्तर

Livestock Cancer आपल्या पशुधनांमध्ये देखील कर्करोग होतो. त्याबाबत विशेष करून पशुधनातील महत्त्वाच्या कर्करोगाची ओळख या माध्यमातून आपण करून घेऊ. ...

पशुधनातील खच्चीकरणाचे महत्त्व काय? खच्चीकरण का आणि कशासाठी करायचे? वाचा सविस्तर - Marathi News | What is the importance of castration in livestock? Why castration and what is it for? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनातील खच्चीकरणाचे महत्त्व काय? खच्चीकरण का आणि कशासाठी करायचे? वाचा सविस्तर

Castration in Livestock पशुपालकांना पशुधनाचे खच्चीकरण करून घेणे ही नित्याची बाब आहे. त्या मागचे शास्त्रीय कारण व दूरगामी फायदे सर्वांना माहीत असतीलच असे नाही. ...

"रस्त्याच्या मधोमध गो तस्करांना गोळ्या घालण्याचे आदेश..."; कर्नाटकच्या मंत्र्यांनी इशारा दिला - Marathi News | Order to shoot cow smugglers in the middle of the road Karnataka minister warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रस्त्याच्या मधोमध गो तस्करांना गोळ्या घालण्याचे आदेश..."; कर्नाटकच्या मंत्र्यांनी इशारा दिला

कर्नाटक सरकार गायींच्या तस्करीविरोधात अॅक्शनमोडमध्ये आले आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यात गायी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...