AI in Dairy शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला. ...
यंदा उन्हाळा तसा खूप लवकर सुरू झाला आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ३९ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले आहे. पशुधनाची उन्हाळ्यात कशी काळजी घेतली पाहिजे. ...
Manure : खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता टिकवणे कठीण होत आहे. तर पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात गुरेढोरे असायची आणि त्यांचे शेण शेतात खत म्हणून वापरले जात असे. ...
Benefits Of Dairy Animal Milk Test : दुधाळ जनावरांना विविध आजार जसे की कासदाह (mastitis), मस्टाटीस (mastitis) किंवा इतर जंतूसंक्रमण होऊ शकतात. या आजारांमध्ये जनावरांचे दुध उत्पादन कमी होते तसेच दुधाची गुणवत्ता खराब होऊ शकते. ...