वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. ...
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत गायीचा पंचनामा केला असून लवकरच संबंधित शेतकºयाला नुकसानभरपाई दिली जाईल अशी माह ...
नि-हाळे : सिन्नर तालुक्यातील नि-हाळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...