लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया - Marathi News | God protected my cows, Minister Hasan Mushrif reacted after the petition was disposed of due to the filing of the C Summary Report in the Ghorpade factory case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रिया

'ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने मला फारसे काही बाेलायचे नाही' ...

'लक्ष्मी'पाठोपाठ कौटुंबिक कलहाची 'अवदसा'; नागपूर-रत्नागिरीचे २२४ कोटी न्यायालयात पडून  - Marathi News | Rs 224 crore for Nagpur Ratnagiri highway remains unallocated in court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'लक्ष्मी'पाठोपाठ कौटुंबिक कलहाची 'अवदसा'; नागपूर-रत्नागिरीचे २२४ कोटी न्यायालयात पडून 

सुनावणीद्वारे ३१ कोटींचे वाटप ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद? - Marathi News | Valmik Karad is the 'director' of Santosh Deshmukh murder case; What happened in the 3-hour argument in court? | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?

Santosh Deshmukh Latest News: प्रथमतः कराड याच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर वकील एम. केज टी. यादव यांनी जवळपास दोन तास युक्तिवाद केला. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीला  वीस वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा - Marathi News | accused of assault minor girl sentenced to 20 years of hard labour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीला  वीस वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा

ठाणे न्यायालयाचे आदेश : २० हजारांच्या दंडाचीही शिक्षा ...

शीळमधील बेकायदा बांधकामांची न्यायालयीन चौकशी; अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. बन्साली यांची नियुक्ती - Marathi News | judicial inquiry into illegal constructions in shil additional sessions judge g g bhansali appointed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शीळमधील बेकायदा बांधकामांची न्यायालयीन चौकशी; अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. बन्साली यांची नियुक्ती

या प्रकरणातील जमीनमालक, बांधकाम व्यावसायिक तसेच पालिका अधिकारी या सर्वांचीच चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

लाचखोर सापळ्यातून शिक्षेच्या कचाट्यात सापडणार कधी?, सांगली जिल्ह्यात दहा वर्षांत किती खटल्यांचा निकाल लागला.. जाणून घ्या - Marathi News | In the last ten years, bribe takers in only seven cases have been convicted in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाचखोर सापळ्यातून शिक्षेच्या कचाट्यात सापडणार कधी?, सांगली जिल्ह्यात दहा वर्षांत किती खटल्यांचा निकाल लागला.. जाणून घ्या

जलदगती न्यायालयात सुनावणी हवी ...

पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन - Marathi News | Police forgot to sign arrest notice; accused in fake currency cases granted immediate bail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस अटकेच्या नोटिसवर स्वाक्षरी विसरले; बनावट नोटा प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जामीन

तपास करण्यासाठी पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयास केली होती ...

मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय?  - Marathi News | Bombay High Court refuses to transfer mother's caste to child; What is the case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

Bombay High court: वडिलांच्या जातीमुळे लाभ झाला नसल्याचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. ...