किराणा दुकानात वही खरेदीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाºया मदन प्रजापती (२४, रा. नेरुळ, नवी मुंबई) याला ठाणे जिल्हा ( विशेष पोस्को) न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी पाच वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रु पये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. ...
भीलवाडा जिल्ह्यातील पालडी येथे राहणाऱ्या मानसीचं वयाच्या ७ व्या वर्षी लग्न झालं होतं. २००९ मध्ये बनाडा तहसिल परिसरात राहणाऱ्या युवकाशी तिचं लग्न लावण्यात आलं. ...