आठ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहात असल्याने आणि दोघांचीही परत एकत्र नांदण्याची तसूरभरही शक्यता नसल्याने अवघ्या आठ दिवसात कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला. ...
Rape Case : POCSOचे विशेष न्या. प्रभाकर सिंह यांच्या न्यायालयाने डब्ल्यू मोदीला मुलीवर बलात्कार केल्यानंतर हत्या आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. ...
Lakhimpur Violence Case: केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. ...
या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले. ...
आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० राेजी नंदोरी चौकात महाविद्यालयाच्या दिशेने जात असलेल्या पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर अति ज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली करीत तिची क्रूरपणे हत्या केली. याच प्रकरणात बुधवार ...