लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Bacchu adu : बच्चू कडू यांना २० हजारांचा दंड - Marathi News | Bachchu Kadu fined Rs 20,000 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Bacchu adu : बच्चू कडू यांना २० हजारांचा दंड

आ. बच्चू कडू यांनी तापी नदीच्या मुद्यावरून मटकी फोडो आंदोलन केले होते. ...

'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच - Marathi News | accused who shot and killed the police sub-inspector have been sentenced to life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पीएसआय'चा गोळ्या झाडून खून करणाऱ्यांना आजन्म कारावासच

Amravati PSI shot dead in Malkapur : ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे घडली. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. ...

शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातून तीन आरोपी पसार; उमरी येथील घटना, पोलिसांची शोधमोहीम सुरू - Marathi News | Three accused ran away after judge says decision, incident in Umari court, Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातून तीन आरोपी पसार; उमरी येथील घटना, पोलिसांची शोधमोहीम सुरू

मारहाण प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा झाल्याचे समजताच आरोपींनी उमरी न्यायालयातून पलायन केले. ...

हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करा, ‘एनआयए’ला न्यायालयाकडून अखेरची संधी - Marathi News | Submit affidavit on Honey Babu's bail application, last chance to NIA from court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर प्रतिज्ञापत्र सादर करा, ‘एनआयए’ला न्यायालयाकडून अखेरची संधी

एनआयएने ८ जूनला दुसऱ्या एका खंडपीठाला हनी बाबू यांच्या जामीन अर्जावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करू, असे आश्वासन दिले होते. ...

विवाहित अल्पवयीन तरूणीवर अँसिड टाकून जखमी करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | 10 years hard labor sentence for throwing acid on a married minor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहित अल्पवयीन तरूणीवर अँसिड टाकून जखमी करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्यात येणार ...

राखी बांधल्यानंतर मानलेल्या बहिणीवर आठवडाभरातच केला अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी - Marathi News | After tying the rakhi, the supposed sister was raped within a week; Accused sentenced to 20 years hard labor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राखी बांधल्यानंतर मानलेल्या बहिणीवर आठवडाभरातच केला अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

आरोपीने अत्याचार करून मोबाइलमध्ये चित्रण केले. कोणाला काही सांगितल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली. ...

'एलआयटी'मधील रिक्त पदे भरण्यासाठी काय केले? उच्च न्यायालयाने सरकारला मागितले उत्तर - Marathi News | HC ask question to government regarding pending vacancies of Laxminarayan Institute Of Technology LIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एलआयटी'मधील रिक्त पदे भरण्यासाठी काय केले? उच्च न्यायालयाने सरकारला मागितले उत्तर

समितीच्या अहवालानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे भरणे आवश्यक होते. परंतु, काही महत्त्वाची पदे अद्याप रिक्त आहेत. परिणामी, सरकारला यावर उत्तर मागण्यात आले. ...

अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | high court allows minor rape victim to to terminate 16-week pregnancy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन बलात्कार पीडितेला गर्भपाताची परवानगी; उच्च न्यायालयाचा निर्णय

वैद्यकीय मंडळाने १४ जून २०२२ रोजी न्यायालयात अहवाल सादर करून गर्भपात शक्य असल्याचे मत दिले. ...