लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

२० कोटींच्या समृध्द जीवन घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार महेश मोतेवारला जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to Mahesh Motewar, the main mastermind of the Rs 20 crore Samrudha Jivan scam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२० कोटींच्या समृध्द जीवन घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार महेश मोतेवारला जामीन मंजूर

बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एका गुन्ह्यात जामीन ...

स्मृती इराणींच्या कन्येवरील आरोपावरून कोर्टाने फटकारले, आता काँग्रेस नेत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Court slapped Congress leaders who made serious allegations against Smriti Irani's daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणींच्या कन्येवरील आरोपावरून कोर्टाने फटकारले, आता काँग्रेस नेत्यांनी दिली अशी प्रतिक्रिया

Smriti Irani Defamation Case: मुलीविरोधात केलेल्या गंभीर आरोपांनंतर स्मृती इराणी यांनी पवन खेरा यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. तसेच २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. ...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस १ वर्ष कैदेची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | Thane Court orders 1 year imprisonment for woman running sex racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस १ वर्ष कैदेची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा आदेश

Sex racket : दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षाही तिला भोगावी लागणार आहे. ...

झोपेतून उशिरा उठल्याने सुनेस पेटवून देणाऱ्या सासु-सासऱ्यास आजीवन कारावासाची शिक्षा - Marathi News | The Father and mother-in-law who set fire to daughter-in-law after waking up late has been sentenced to life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :झोपेतून उशिरा उठल्याने सुनेस पेटवून देणाऱ्या सासु-सासऱ्यास आजीवन कारावासाची शिक्षा

लग्नानंतर सासरा व सासु सुनेसोबत विविध कारणांवरून सातत्याने भांडत असत. ...

३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | 5 years rigorous imprisonment for the accused who committed murder for repaymnet of Rs 30 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास

उदगीर येथील सत्र न्यायालयाचा निकाल ...

यश बोरकरच्या मारेकऱ्याची फाशी रद्द; हायकोर्टाने सुनावली जन्मठेपेची सुधारित शिक्षा - Marathi News | Yash Borkar's killer's death sentence quashed; The High Court awarded a revised sentence of life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यश बोरकरच्या मारेकऱ्याची फाशी रद्द; हायकोर्टाने सुनावली जन्मठेपेची सुधारित शिक्षा

आरोपीची बोरकर कुटुंबाशी व यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. ...

नाेट दहाची की शंभरची? स्पर्शाने कळणार किंमत - Marathi News | A date of ten or a hundred? The price will be known by touch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाेट दहाची की शंभरची? स्पर्शाने कळणार किंमत

आरबीआयची उच्च न्यायालयाला माहिती ...

लाचखोरीत शिक्षा होऊनही 23 जण अद्याप सरकारी सेवेत - Marathi News | 23 people are still in government service despite being convicted for bribery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाचखोरीत शिक्षा होऊनही 23 जण अद्याप सरकारी सेवेत

गुन्हा सिध्द झालेल्या २३ आरोपींना संबंधित जिल्हा व सत्र न्यायालयाने गुन्ह्याबाबत किमान ६ महिने  ते तीन वर्षांपूर्वी  शिक्षा सुनावलेली आहे ...