लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सांगलीत नवजात अर्भकाचा खून केल्याप्रकरणी महिलेस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment to a woman in the case of murder of a newborn baby in Sangli, the verdict of the district court | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नवजात अर्भकाचा खून केल्याप्रकरणी महिलेस जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

१८ ऑक्टोबर २०२० रोजी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात ही घटना घडली होती. ...

३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दोन पोलीस दोषी - Marathi News | Two policemen convicted in 30-year-old case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३० वर्षांपूर्वीच्या प्रकरणात दोन पोलीस दोषी

मध्य प्रदेश पोलिसांनी साहिब सिंह, दलबीर सिंह व बलविंदर सिंह या तिघांना अटक केल्यानंतर अमृतसर जिल्ह्यातील मेहता पोलीस ठाण्याकडे सुपुर्द केले होते. ...

मालक-भाडेकरूच्या वादात रिव्हिजन अर्ज कायदेशीर, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Revision Application in Landlord-Tenant Dispute Legal, High Court Decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालक-भाडेकरूच्या वादात रिव्हिजन अर्ज कायदेशीर, उच्च न्यायालयाचा निर्णय

या प्रकरणात भाडेकरू नरेंद्र चौधरी यांनी लघु वाद न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशाविरुद्ध जिल्हा न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. ...

हजारो किलो विस्फोटक; 28 ऑगस्टला जमीनदोस्त होणार नोएडातील बेकायदेशीर ट्विन टॉवर... - Marathi News | thousands of kilos of explosives; Illegal twin tower in Noida to be demolished on August 28... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हजारो किलो विस्फोटक; 28 ऑगस्टला जमीनदोस्त होणार नोएडातील बेकायदेशीर ट्विन टॉवर...

बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले सुपरटेकचे ट्विन टॉवर 28 ऑगस्ट रोजी पाडण्यात येणार आहे. ...

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Ten years of rigorous imprisonment for the killer who kidnapped and tortured a minor girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास

अंबाजोगाई अपर सत्र न्यायालयाचा निकाल,यावेळी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. ...

पुलगावच्या 'दिलीप'ला भोवला नर्सरीतील चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, कोर्टाने ठोठावला दंडासह सश्रम कारावास - Marathi News | Pulgaon's 'Dilip' tried to molest a child in Bhowla nursery, the court sentenced him to rigorous imprisonment with fine. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुलगावच्या 'दिलीप'ला भोवला चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, कोर्टाने सुनावला सश्रम कारावास

Crime News: नर्सरीचे शिक्षण घेणाऱ्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुलगाव येथील दिलीप काशीनाथ कोंटागळे (६१) यास दोषी ठरवून दंडासह पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...

उदय सामंत हल्ला प्रकरण! पुण्यातील शिवसेनेच्या शहरप्रमुखासह ६ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Uday Samant attack case! Bail to 6 office bearers including city chief of Shiv Sena in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदय सामंत हल्ला प्रकरण! पुण्यातील शिवसेनेच्या शहरप्रमुखासह ६ पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर

राजकीय हेतूने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला ...

राज्यातील कनिष्ठ न्यायालयांत ४९ लाखांवर प्रकरणे प्रलंबित - Marathi News | 49 lakh cases are pending in the lower courts of the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील कनिष्ठ न्यायालयांत ४९ लाखांवर प्रकरणे प्रलंबित

Nagpur News राष्ट्रीय न्यायिक आकडेवारीनुसार राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालये आणि इतर कनिष्ठ न्यायालयांत सध्या ४९ लाख ३४ हजार ९६६ प्रकरणे प्रलंबित आहेत. ...