लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सोमय्या यांनी फर्मविरोधात वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहायला हवी होती : न्यायालय - Marathi News | kirit Somaiya should have verified the facts before speaking against the firm said Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोमय्या यांनी फर्मविरोधात वक्तव्य करण्यापूर्वी वस्तुस्थिती पडताळून पाहायला हवी होती : न्यायालय

एक जबाबदार व्यक्ती म्हणून सोमय्या यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी वस्तुस्थिती नीट पडताळून पहिली पाहिजे, असे अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी म्हटले. ...

अल्पवयीन मुलीवर अश्लील शेरेबाजी करणे पडले महागात; आराेपीस तीन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Accused youth sentenced to three years imprisonment for making obscene comments on a minor girl | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीवर अश्लील शेरेबाजी करणे पडले महागात; आराेपीस तीन वर्षे सश्रम कारावास

अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचा निवाडा; नुकसान भरपाईपोटी दीड हजार देण्याचे आदेश ...

अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास, न्यायालयाने ठोठावली शिक्षा - Marathi News | Court sentences accused to 3 years imprisonment for molesting minor girl  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास

शाळकरी अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 3 वर्षांचा कारावास ठोठावला आहे. ...

पाच वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | 20 years rigorous imprisonment for the youth accused in the case of sexual assault on a five-year-old girl | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाच वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षांचा सश्रम कारावास

५० हजारांचा दंडही, विशेष जिल्हा सत्र न्यायाधीशांचा आदेश ...

कोल्हापूर: सम्राट कोराणेला अटक अटळ, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली - Marathi News | Samrat Korane arrest is inevitable, the Supreme Court rejected the petition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: सम्राट कोराणेला अटक अटळ, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

पोलिसांनी संशयितांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. संशयित कोराणे व पप्पू सावला हे दोघे पोलिसांच्या हाती लागले नव्हते. ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या दोघांना २० वर्षांचा कारावास; दोन वर्षांत  गुन्ह्याचा फैसला - Marathi News | 20 years imprisonment for two persons from Nashik for raping a minor girl Verdict of crime within two years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या दोघांना २० वर्षांचा कारावास; दोन वर्षांत  गुन्ह्याचा फैसला

२४ जून २०२० रोजी सायंकाळी सुरगाणा तालुक्यात एका गावात अवघ्या १४वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सुरागाणा पोलिसांनी सखोल तपास करत मुलीचा शोध घेतला होता. ...

माझ्यासाठी पक्षापेक्षा 'धर्म सुरक्षा' महत्त्वाची, हकालपट्टीनंतर टी राजानं स्पष्टच सांगितलं - Marathi News | For me, 'Dharma Suraksha' is more important than the party, T Raja clearly said after the expulsion by bjp party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्यासाठी पक्षापेक्षा 'धर्म सुरक्षा' महत्त्वाची, हकालपट्टीनंतर टी राजानं स्पष्टच सांगितलं

नुपूर शर्मा यांच्यानंतर टि. राजासिंह यांच्या वक्तव्याने भाजप पक्ष अडचणीत आला होता. ...

जिल्हा बँक घाेटाळ्याच्या चौकशीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | submit report on inquiry into district bank fraud High Court directs state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा बँक घाेटाळ्याच्या चौकशीचा अहवाल द्या; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

२० वर्षे जुन्या या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी आहेत. ...