लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल - Marathi News | Bhandara | man threw a slipper towards the empty seat of the judge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल

आरोपीस अटक : भंडारा प्रथमश्रेणी न्यायालयातील घटना ...

खळबळजनक! न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल - Marathi News | The bailiff threw a slipper towards the empty seat of the judge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खळबळजनक! न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे जमानतदाराने भिरकावली चप्पल

Bhandara News न्यायाधीशांच्या रिकाम्या आसनाकडे एका जमानतदाराने चप्पल भिरकावल्याची घटना भंडारा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...

कोल्हापूर: अंबाबाईच्या 'पेड पास'ला दिवाणी न्यायालयाची स्थगिती - Marathi News | The civil court stayed the paid pass for the darshan of Ambabai in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: अंबाबाईच्या 'पेड पास'ला दिवाणी न्यायालयाची स्थगिती

पुजारी गजानन मुनिश्वर यांनी याबाबत देवस्थान समितीच्या विरोधात दावा दाखल केला होता. ...

रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस - Marathi News | Notice to Municipality and Police Commissioner for allowing garba in ramdaspeth area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामदासपेठेतील गरबाला परवानगी का दिली? नागपूर मनपा व पोलीस आयुक्तांना नोटीस

याचिकाकर्त्यांच्या विरोधामुळे २०१९ मधील कार्यक्रम शेवटचा असेल, त्यानंतर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही, अशी ग्वाही असोसिएशनने दिली होती. ...

दोरीने गळा आवळून पत्नीचा खून, मृतदेह लपविला तणसात; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Wife killed due to suspicion of character, body hidden in hay; Accused husband sentenced to life imprisonment | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोरीने गळा आवळून पत्नीचा खून, मृतदेह लपविला तणसात; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

९ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल ...

दोन न्यायमूर्तींचे मुख्यालय बदलल्याने वकिलांत नाराजी; हायकोर्ट बार असोसिएशन हरकतीत - Marathi News | Lawyers upset over shifting headquarters of two judges; High Court Bar Association objected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन न्यायमूर्तींचे मुख्यालय बदलल्याने वकिलांत नाराजी; हायकोर्ट बार असोसिएशन हरकतीत

नागपूर खंडपीठात सध्या १३ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून केवळ ११ न्यायमूर्ती कार्यरत राहतील. परिणामी, नागपूर खंडपीठाचे कामकाज प्रभावित होईल. न्यायदानाचा वेग कमी होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. ...

पाडकामाचे आदेश रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टप्रकरण - Marathi News | Court run to quash demolition order, resort case related to Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाडकामाचे आदेश रद्द करण्यासाठी कोर्टात धाव, अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टप्रकरण

अनिल परबांशी संबंधित रिसॉर्टचे प्रकरण ...

कोष्टी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जाची मागणी फेटाळली - Marathi News | Koshti community's demand for Scheduled Tribe status was rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोष्टी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जाची मागणी फेटाळली

आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. नंदा पराते व डी. बी. नंदकर यांनी ही याचिका दाखल केली ...