Marathi: विमानतळासारख्या सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीसह मराठी किंवा देवनागरीमध्ये साइनबोर्ड्स किंवा बॅनर्स लावण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘गुजराती विचार मंच’ या ट्रस्टने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...
Narendra Dabholkar Murder Case: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला अथवा नाही, याबाबत तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने सीबीआयला सोमवारी दिले. ...
Court: सरकारच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करणार नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सर्प व विंचूदंश झालेल्या सर्वांनाच आर्थिक मदत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी निकाली काढली. ...
Crime News: न विचारता माहेरी का आलीस, असे कारण काढून सासुरवाडीत येऊन चाकूने भोसकून पत्नीची हत्या केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी बोरखेड (ता. बीड) येथे घडली होती. ...