लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

कोण आहेत CJM वर्मा, ज्यांनी राहुल गांधींना सुनावली २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा - Marathi News | Who is cjm hh verma who sentenced rahul gandhi two years jail in modi surname defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत CJM वर्मा, ज्यांनी राहुल गांधींना सुनावली २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

जाणून घ्या मोदी अडनाव मानहानी प्रकरणात निकाल देणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्याबद्दल... ...

अमरावती नागरिक सहकारी संस्थेची वर्कऑर्डर रद्द - Marathi News | Amravati Citizens Cooperative Society's work order cancelled by the HC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती नागरिक सहकारी संस्थेची वर्कऑर्डर रद्द

उच्च न्यायालय : मुद्दा २९ कोटींच्या कंत्राटी मनुष्यबळाचा, चार आठवड्यात पात्र निविदाधारकाला वर्कऑर्डर ...

दोन गांजा तस्करांना दहा वर्षे कारावास, चार लाख रुपये दंडही ठोठावला - Marathi News | Two ganja smugglers were sentenced to ten years imprisonment and a fine of four lakh rupees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन गांजा तस्करांना दहा वर्षे कारावास, चार लाख रुपये दंडही ठोठावला

सत्र न्यायालयाचा निर्णय ...

Defamation Case: एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले - Marathi News | Rahul Gandhi Defamation Case: Punishment in one case, what action in other cases? Four cases against Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका प्रकरणात शिक्षा, इतर प्रकरणांमध्ये काय कारवाई? राहुल गांधींविरोधात चार खटले

Rahul Gandhi Convicted: राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात इतर राज्यांमध्येही मानहानीचे खटले सुरू आहेत. ...

Modi Surname Case: दोषी ठरवण्यापूर्वी कोर्टानं विचारलं, आपल्याला काही बोलायचं? राहुल गांधीं एवढंच म्हणाले - Marathi News | Modi Surname Case Before convicting, the court asked, do you have anything to say and Rahul Gandhi said minimum sentence should be imposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरण : दोषी ठरवण्यापूर्वी कोर्टानं विचारलं, काही बोलायचं? राहुल गांधीं एवढंच म्हणाले

Rahul gandhi defamation case : यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधीं यांना, याप्रकरणी आपले काय म्हणणे आहे, असे विचारले असता, राहुल म्हणाले... ...

घटस्फोटासाठी पतीचा पाच वर्षे संघर्ष; अखेर निकाल लागला - Marathi News | Husband fights for divorce for five years Finally the result came | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घटस्फोटासाठी पतीचा पाच वर्षे संघर्ष; अखेर निकाल लागला

परस्पर संमतीने दाखल केलेल्या दाव्याचे वादातील दाव्यात रुपांतर ...

मोदी आडनाव प्रकरण : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधींना सुनावली गेली 2 वर्षांची शिक्षा, जाणून घ्या  - Marathi News | Modi surname case know about Who is bjp mla puransh modi On whose plea Rahul Gandhi was sentenced to 2 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी आडनाव प्रकरण : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधींना सुनावली गेली 2 वर्षांची शिक्षा, जाणून घ्या 

2019 मध्ये कर्नाटकातील एका निवडणूक प्रचार सभेत भाषण करताना राहुल यांनी, 'सर्व चोरांचे आडनाव मोदीच कसे असते?' असा प्रश्न विचारला होता. आता या प्रकरणात गुरुवारी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

कायद्यानेच वाचले! राहुल गांधींची खासदारकी १ दिवसाने राहिली; काय आहे मोदी प्रकरण, वाचा... - Marathi News | Surat Court sentenced two years of imprisonment: Rahul Gandhi's MP saved for 1 day; What is the Modi defamation case, read... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कायद्यानेच वाचले! राहुल गांधींची खासदारकी १ दिवसाने राहिली; काय आहे मोदी प्रकरण, वाचा...

सुरतच्या न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लगेचच जामीनही दिला आहे. ...