लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

‘त्या’ नागरिकाची भारतात आश्रयाची याचिका फेटाळली - Marathi News | 'That' citizen's plea for asylum in India rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्या’ नागरिकाची भारतात आश्रयाची याचिका फेटाळली

Court News: सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकी नागरिक क्लॉड डेव्हिड कॉन्व्हिस यांची भारतात आश्रय देण्याविषयीची याचिका फेटाळून लावली. त्यांनी आपल्या देशात परत गेल्यास छळ होण्याची भीती असल्याच्या कारणावरून भारतात आश्रय मागितला होता. ...

केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा - Marathi News | ED opposes Kejriwal's bail application, investigation agency claims in court that it has strong evidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा

दिल्लीतील मद्य धोरणाशी निगडित मनी लाँड्रिंगप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.  ...

ललित पाटील प्रकरणात रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | In the Lalit Patil case the bail application of the accused a worker in the canteen of the hospital, was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटील प्रकरणात रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगार आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

आरोपी ड्रग्जच्या व्यवहारात ललित पाटीलला मदत करीत असल्याचे पुरावे आहेत, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ...

रक्त नमुना बदल प्रकरणात फेरफार! CCTV फुटेज समोर; तावरे, हाळनोर, घटकांबळे कारागृहात - Marathi News | Manipulation in case of blood sample change In front of CCTV footage Taware, Halnor, Ghatakambale Jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्त नमुना बदल प्रकरणात फेरफार! CCTV फुटेज समोर; तावरे, हाळनोर, घटकांबळे कारागृहात

बाल न्याय मंडळाच्या जवळील भागातच रक्त नमुना बदल केल्याप्रकरणातील आर्थिक व्यवहार झाल्याचे सीसीटिव्हीमधून निष्पन्न ...

भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Two Pakistani nationals living in Bhiwandi; A case has been registered against nine persons by order of the court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दोन पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य; न्यायालयाच्या आदेशाने नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

न्यायालयच्या आदेशानुसार सविस्तर चौकशी सुरू असुन अद्याप कोणाला अटक केली नाही... ...

राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाचा दिलासा; मानहानी प्रकरणात मिळाला जामीन - Marathi News | Rahul Gandhi Bail : Special Court's relief to Rahul Gandhi; Bail granted in defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांना विशेष न्यायालयाचा दिलासा; मानहानी प्रकरणात मिळाला जामीन

Rahul Gandhi Defamation Case : सुनावणीसाठी राहुल गांधी स्वतः न्यायालयात हजर राहिले. ...

बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण  - Marathi News | Bar owners' pleas dismissed by High Court, case of license suspension proceedings  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण 

पुण्यात घडलेल्या प्रकारावरून उत्पादन शुल्क विभाग सर्वांवर सरसकट कारवाई करत आहे. ...

Byju's News: बायजूसच्या तीन कंपन्या दिवाळखोरीत जाणार? लेंडर्सनं अमेरिकेत दाखल केली याचिका - Marathi News | Byju s News Three companies of Byjus will go bankrupt Lenders filed a petition in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बायजूसच्या तीन कंपन्या दिवाळखोरीत जाणार? लेंडर्सनं अमेरिकेत दाखल केली याचिका

Byju's News: आर्थिक आणि कायदेशीर अडचणींशी झुंजणाऱ्या एज्युटेक कंपनी बायजूजच्या अडचणी आणखी वाढत आहेत. कर्जदारांच्या एका गटाने न्यायालयात बायजूसच्या काही युनिट्सविरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली आहे. ...