सप्टेंबरपर्यंत बेकायदेशीर बांधकाम पाडणार नाही, हे तुमचे विधान आम्ही नोंदवितो. पण, त्याआधी कारवाई केली तर संबंधित अधिकाऱ्याला तुरुंगात पाठविण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, अशी तंबी न्यायालयाने राज्य सरकार व पोलिसांना दिली. ...
आरोपपत्र दाखल केल्यानंतर मंजुरी घेतली जाऊ शकते. सक्षम प्राधिकरणाकडून मंजुरी घ्यायची आहे, या सबबीखाली तपासयंत्रणा आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागू शकत नाही, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. ...