जाफराबाद न्यायालयात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेल्या शेतकरी विरुद्ध वक्तव्य प्रकरणाची उलट तपासणी करण्यात येऊन न्यायालयाने फिर्यादीची साक्ष नोंदवून घेतली. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अटक केलेल्या १७० जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. ...
अकोला : कोट्यवधींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या अकोला जिल्हा न्यायालयाच्या चार मजली टोलेजंग इमारतीचे हस्तांतरण केवळ फर्निचर आणि वीज जोडणीअभावी एका वर्षापासून रखडले आहे. ...
देशातल्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार चिंतेत पडलं आहे. ज्या 126 नावांची शिफारस करण्यात आली आहे, त्यातील अनेक नावांवर सरकारनं आक्षेप नोंदवला आहे. ...
अद्ययावत इमारत, अगदी परदेशातूनही खटले चालविण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स रूम, खटल्याची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले तसेच न्यायालयीन कामकाजासाठी सोशल माध्यमांचा वापर, अशा अनेक बाबींमुळे गेल्या वर्षभरात कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज हाय-टेक झाले ...
सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने मुंबई उच्च न्यायालयावर न्यायाधीशपदी नेमणुकीसाठी, प्रत्यक्ष मुलाखत घेऊन, चार महिन्यांपूर्वी नक्की केलेले चेतन एस. कापडिया या वकिलाचे नाव उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे आता दुसऱ्यांदा परत पाठविले आहे. ...