मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात फेब्रुवारीमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी शंभर कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे पुण्याला खंडपीठ मिळणार नसल् ...
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये मतपत्रिकांची फोटोग्राफी करण्यात आल्यामुळे गुप्त मतदान पद्धती व निवडणूक नियमांचा भंग झाला आहे. ही निवडणूक प्रामाणिकपणे व पारदर्शीरीत्या झाली नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे. ...
कारखाली मित्राला चिरडून त्याचा खून करणारा आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये याचा पोलीस कोठडीतील मुक्काम आणखी सात दिवस वाढला आहे. न्यायालयाने आरोपी संकेतला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले. ...
घरातील सर्व खर्चाचा हिशोब एक्सेल सीटमध्ये भरायचा. काही काम असल्यास मेल करायचा असा नित्यनियमच त्याने आखूण दिला होता. त्यात जर काही चूक झाली तर पतीचा मार खावा लागत. ...
नाशिक : महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्यांच्या निवडीसाठी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये बुधवारी (दि़२८) मतदानपक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली़ जिल्ह्यातील एकूण ४६१० वकील मतदारांपैकी ३२५० वकीलांनी अर्थात ७०़२८ टक्के वकील मतदारा ...
बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी आरोपी मोतीराम गोरे (५०) यास मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अनघा रोटे यांनी बलात्कार प्रकरणात दहा वर्ष, बाललैंगिक अत्याचार प्रकरणात सात वर्ष व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...