मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरात स्थापन करण्यासाठी स्वत: मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व मी आग्रही आहे. कोल्हापूरला सर्किट बेंच द्या, या मागणीचे पत्र नवीन रुजू होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना राज्य सरकार देणार आहे. त्यासाठी ...
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली कंपनी असलेल्या कॉग्निजंटला मद्रास उच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. कॉग्निजंटच्या विरोधात कारवाई करत प्राप्तिकर विभागानं त्यांची खाती सील केली होती. ...
शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना ज्या कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा ठोठवली होती, त्या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या या याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला २४ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश मंगळवारी दिल ...
वरिष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल २ मे रोजी देऊ, असे विशेष न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणी छोटा राजन दोषी सिद्ध होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
लोढा समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणीसाठी, प्रशासकांची समिती नेमण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला मंगळवारी दिले. या समितीवर नियुक्त करण्यास सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची नावे सादर करण्यास ...
विशेष सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात एका आरोपीला कमाल जन्मठेप तर, तीन आरोपींना कमाल १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, सर्वांना एकूण ३० लाख रुपयांवर दंड ठोठावला. न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी मंगळवारी हा निर्णय दिला. या न ...
एका विवाहितेला रॉकेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा घोगळवाडी येथील प्रकाश सोनू मांजरेकर (४३) याला जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अ ...