लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

निकालानंतर मद्य विक्रीस कोल्हापुरात परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Liquor sale allowed in Kolhapur after verdict, High Court decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालानंतर मद्य विक्रीस कोल्हापुरात परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई, रायगडप्रमाणे कोल्हापूरमध्येही लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मद्य विक्रीस परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकादाराने न्यायालयाला केली होती. ...

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा  - Marathi News | In Delhi Liquor Policy Case K. Kavita's involvement, claimed in the supplementary charge sheet filed by the ED  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य धोरण प्रकरणात के. कविता यांचा सहभाग, ईडीने सादर केलेल्या पुरवणी आरोपपत्रात दावा 

दिल्लीतील विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात हे पुरवणी आरोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले.  ...

Pune Porsche Car Accident: अख्ख्या अग्रवाल कुटुंबाचे भवितव्य टांगणीला; कुणाची रवानगी कुठं? बुधवारचा दिवस निर्णायक - Marathi News | The fate of the entire Agarwal family hangs in the balance Where is the departure of someone Wednesday is the decisive day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अख्ख्या अग्रवाल कुटुंबाचे भवितव्य टांगणीला; कुणाची रवानगी कुठं? बुधवारचा दिवस निर्णायक

बाप विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि मुलाची आई शिवानी अग्रवाल यांच्यासह पब मालक, चालक, कर्मचारी आणि डॉक्टर यांची रवानगी कुठं होणार हे बुधवारी कळणार ...

अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ; कारमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीच्या अहवालातून स्पष्ट - Marathi News | The vedant agrawal will get stuck even more There was no technical fault in the car according to the report of the Porsche company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ; कारमध्ये तांत्रिक बिघाड नव्हता, पोर्शे कंपनीच्या अहवालातून स्पष्ट

पोर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी केली होती ...

रामदेववाडी अपघात, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | ramdevwadi accident bail application of three rejected | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रामदेववाडी अपघात, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला

कारागृहातील मुक्काम वाढला : संशियत नंदूरबार कारागृहात ...

Pune Porsche Car Accident: 'बाळा"च्या आई - बापाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | The shivani agarwal and vishal agarwal have been remanded in police custody till June 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: 'बाळा"च्या आई - बापाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

रक्त नमुना फेरफार प्रकरणात शिवानी अग्रवालचा समावेश, तसेच विशाल अग्रवाल यांच्या घराची झाडाझडती यासाठी सरकारी वकिलांनी मागितली पोलीस कोठडी ...

जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला  - Marathi News | Child's basis for reconciliation between son-in-law-in-law, High Court advice on communication  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 

मुलाचा ताबा मिळावा, यासाठी २०२१ मध्ये वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  ...

स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले - Marathi News | The Punjab and Haryana High Court also held the school director responsible for the schoolbus accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले

११ एप्रिल रोजी महेंद्रगढमध्ये मद्यधुंद स्कूलबस चालकाने बस झाडाला धडकवल्याने ६ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. ...