लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय, मराठी बातम्या

Court, Latest Marathi News

कल्याण अत्याचार-खून प्रकरणः आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; मोबाईल पाच हजारांना विकला, अनेक धक्कादायक खुलासे - Marathi News | Accused in Kalyan remanded in judicial custody for 14 days; Accused sold mobile for Rs 5,000, many shocking revelations | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण अत्याचार-खून प्रकरणः आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; मोबाईल पाच हजारांना विकला, अनेक धक्कादायक खुलासे

कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ फ्लॅटधारकांना कोर्टाचा दिलासा - Marathi News | Court gives relief to 'those' flat owners in Kalyan-Dombivli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याण-डोंबिवलीतील ‘त्या’ फ्लॅटधारकांना कोर्टाचा दिलासा

अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करणाऱ्यांना तात्पुरते संरक्षण ...

बीडमधील सरपंच उद्धव सुरवसे खून खटला; आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम - Marathi News | Beed Sarpanch Uddhav Suravase murder case; Life imprisonment of accused upheld in bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडमधील सरपंच उद्धव सुरवसे खून खटला; आरोपींची जन्मठेप खंडपीठातही कायम

उद्धव सुरवसे खून खटल्यात दोघांची मुक्तता करण्याचाही खंडपीठाचा आदेश ...

खोट्या फाईल बनवून महापालिकेची फसवणूक, डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against doctor for defrauding municipal corporation by creating false files | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोट्या फाईल बनवून महापालिकेची फसवणूक, डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या - Marathi News | Give severe punishment to the man who tortured and murdered his minor sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा द्या

झोपलेले सरकार जागे व्हा :बारामती प्रशासकीय भवना समोर ठिय्या  ...

संपत्ती, मालमत्तेचा ‘हक्क’ घटनात्मक अधिकार; पुरेशी नुकसानभरपाई हवीच - सुप्रीम कोर्ट - Marathi News | The 'right' to property, wealth is a constitutional right; Adequate compensation is required - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपत्ती, मालमत्तेचा ‘हक्क’ घटनात्मक अधिकार; पुरेशी नुकसानभरपाई हवीच - सुप्रीम कोर्ट

...बंगळुरू-म्हैसूर इंफ्रास्ट्रक्चर कॉरिडोर प्रोजक्टशी (बीएमआयसीपी) संबंधित एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे मत व्यक्त केले. ...

खंडणीप्रकरणी वाल्मीक कराड अडचणीत विष्णू चाटेकडून संभाषणाची कबुली, सीआयडीचा न्यायालयात अहवाल - Marathi News | Valmik Karad in trouble in extortion case, Vishnu Chate admits to conversation, CID reports to court | Latest beed News at Lokmat.com

बीड :खंडणीप्रकरणी वाल्मीक कराड अडचणीत विष्णू चाटेकडून संभाषणाची कबुली, सीआयडीचा न्यायालयात अहवाल

सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा खुलासा केला आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ११ डिसेंबर २०२३ रोजी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  ...

चंदन गुप्ता हत्याकांडात मोठा निर्णय, सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Major verdict in Chandan Gupta murder case, all 28 convicts sentenced to life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदन गुप्ता हत्याकांडात मोठा निर्णय, सर्व २८ दोषींना जन्मठेपेची शिक्षा

कासगंज येथील चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. ...