lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कौंटी चॅम्पियनशिप

कौंटी चॅम्पियनशिप

County championship, Latest Marathi News

Navdeep Saini, County Cricket : टीम इंडियाने ज्याला नेट बॉलर म्हणून नेले त्याने इंग्लिश फलंदाजांची उडवली झोप; पदार्पणात केला विक्रम  - Marathi News | Indians shinning on their county debut ; Navdeep Saini and Washington Sundar grabbed five-wicket hauls on their County debut, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने ज्याला नेट बॉलर म्हणून नेले त्याने इंग्लिश फलंदाजांची उडवली झोप; पदार्पणात केला विक्रम 

चेतेश्वर पुजाराच ( Cheteshwar Pujara) नव्हे तर भारताचे दोन गोलंदाजही कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत ( County Championship 2022) धुमाकूळ घालत आहेत. ...

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराची १२५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; आशियात अव्वल ठरून सर डॉन ब्रँडमन यांच्या पंक्तित पटकावले स्थान - Marathi News | India cricketer Cheteshwar Pujara becomes first Sussex batter in 125 Years after Ranjitsinhji to slam a Double Century at Lord's, he scored his 16th double century in First Class, which is the most by an Asian player  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराची १२५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; सर डॉन ब्रँडमन यांच्या पंक्तित स्थान

भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) कौंटी क्रिकेटमध्ये आखणी एक द्विशतकी खेळी करून ससेक्स ( Sussex) क्लबला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटची पंढरी' Lord's वर चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास, केला सचिनलाही न जमलेला भीमपराक्रम - Marathi News | Cheteshwar Pujara creates history becomes first ever Indian cricketer to score a double century at Lords Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेटच्या पंढरी'त पुजाराने रचला इतिहास, केला सचिनलाही न जमलेला भीमपराक्रम 

पुजाराने मैदान तर गाजवलंच, पण त्यासोबत दुहेरी विक्रमाला गवसणी घातली ...

Cheteshwar Pujara Century : चेतेश्वर पुजाराचे शतक, वॉशिंग्टन सुंदरच्या 4,तर नवदीप सैनीच्या 3 विकेट्स; पहिल्या दिवशी भारतीयांचे वर्चस्व Video  - Marathi News | Performance of Indian players on Day 1 in this County Championship : Cheteshwar Pujara hit Century, Washington Sunder and Navdeep Saini take 4 & 3 wickets respectivly, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजाराचे शतक, वॉशिंग्टन सुंदरच्या 4,तर नवदीप सैनीच्या 3 विकेट्स; भारतीय खेळाडूंचा दबदबा

Cheteshwar Pujara Century County Championship : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा याचा इंग्लंडमधील फॉर्म हा भन्नाट सुरूच आहे. ...

Cheteshwar Pujara Video: एकदम गजब! चेतेश्वर पुजारा झाला लेग-स्पिनर; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का - Marathi News | Video of Cheteshwar Pujara Leg Spin Bowling for Sussex in County Championship 2022 England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: एकदम गजब! चेतेश्वर पुजारा झाला लेग-स्पिनर; चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

पुजाराच्या गोलंदाजीचा व्हिडीओ संघाने ट्वीटर अकाऊंटवरही पोस्ट केला आहे ...

Umesh Yadavचा कौंटी क्रिकेटमध्ये धमाका! बॅट हाती येताच केली चौकार-षटकारांची बरसात - Marathi News | Umesh Yadav slams 5 fours 2 sixes coming at number 10 big hitting with 100 plus strike rate in English County Middlesex | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमेश यादवचा कौंटी क्रिकेटमध्ये धमाका! केली चौकार-षटकारांची तुफान बरसात

उमेशने १००पेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने दिला गोलंदाजांना चोप ...

उमेश यादव काउंटी चॅम्पियनशिपमध्ये MCCCकडून खेळणार; क्लबने केली घोषणा  - Marathi News | Umesh Yadav will play for Middlesex in the county championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उमेश यादव काउंटी चॅम्पियनशिपमध्ये MCCCकडून खेळणार; क्लबने केली घोषणा 

इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट क्लबने Middlesex Cricket भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवसोबत करार केला आहे. ...

Cheteshwar Pujara : २०१*, १०९, २०३, १७०*; चेतेश्वर पुजाराची लय भारी कामगिरी, १४३च्या सरासरीने ठोकल्या ७१७ धावा! - Marathi News | Cheteshwar Pujara remains unbeaten on 170 as Sussex declare the innings. He's now scored 717 runs at 143.40 with two hundreds and two double hundreds in four County matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१*, १०९, २०३, १७०*; चेतेश्वर पुजाराची लय भारी कामगिरी, १४३च्या सरासरीने ठोकल्या ७१७ धावा!

Cheteshwar Pujara in the County Championship 2022 - दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर BCCIने कसोटी संघात आता स्थान नाही, असा थेट इशारा दिला. ७ डावांमध्ये त्याने दोन द्विशतकं व दोन शतकी खेळी करताना BCCIला जणू I Am Back असे ठणकावून सांगितले. ...