लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

बोंडअळीमुळे कंधार तालुक्यात १७ हजार हेक्टरवरील पांढरे सोने झाले बाधित - Marathi News | Due to the worm, white gold on 17,000 hectare in Kandhar taluka was disrupted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोंडअळीमुळे कंधार तालुक्यात १७ हजार हेक्टरवरील पांढरे सोने झाले बाधित

६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़  ...

परभणी येथे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | A rally on Shiv Sena's district magistrate's office for various demands of farmers in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथे शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गे ...

बोंडअळी प्रादुर्भाव प्रकरणी जालन्यात 'महिको' विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | In the case of the Bondly Infestation, a case of cheating against Jalisco in Jalna was filed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोंडअळी प्रादुर्भाव प्रकरणी जालन्यात 'महिको' विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

जालना : कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भाव प्रकरणी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स अर्थात महिको विरुद्ध जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ... ...

शासनाच्या महसूल विभागामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश! - Marathi News | Government revenue department punching orders for crop loss! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासनाच्या महसूल विभागामार्फत कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश!

अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे बाधित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी कपाशी पिकाच्या  नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत गुरुवारी  राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना देण ...

बोंडअळीने झालेल्या नुकसानाचे फोटोही द्यावे लागणार! - Marathi News | The photo of losses will have to be given to the bank! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोंडअळीने झालेल्या नुकसानाचे फोटोही द्यावे लागणार!

अकोला : गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असल्यास त्याचे संयुक्त  सर्वेक्षण करून, तसा अहवाल दहा दिवसांत शासनाकडे सादर करावा लागणार  आहे. त्यासाठी पंचनामा केलेल्या शेताचा, पिकाचे नुकसान दर्शविणारा (जीपीएस  एनेबल) फोटोही अपलोड करण्याचे बजावण्यात आल् ...

मराठवाड्यातील बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करा - Marathi News | Immediately after the collapse of the Bond lane in Marathwada, make panchnama | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करा

मराठवाड्यातील कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व धान्य पिकांवरील तुडतुडे रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने विभागीय पातळीवर दिले आहेत. ...

खामगाव तालुक्यात १९ हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने बाधित! - Marathi News | In Khamgaon taluka, 19 thousand hectares of crop was interrupted by Bondline! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव तालुक्यात १९ हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने बाधित!

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खामगाव तालुक्यातील संपूर्ण कपाशीचा पेरा धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव तालुक्यात १९४३0 हेक्टरवर कपाशीची पेरा असून, संपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आल्य ...

बोंडअळीचे संकट; माजलगावात शेतक-याने १० एकर कापूस उपटला  - Marathi News | Crisis of bollworm; Farmer took off 10 acres of cotton in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोंडअळीचे संकट; माजलगावात शेतक-याने १० एकर कापूस उपटला 

माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील  मुंजाबा जाधव या शेतक-याने १० एकरात मोठ्या आशेने लावलेल्या कापसाचे पीक बोंडअळीला वैतागून उपटून टाकायला सुरुवात केली आहे. ...