चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांनी पांढर सोनं घरातच साठवून ठेवलं. प्रारंभी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊनचा दणका बसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. लॉकडाऊनच्या काळात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे. ...
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन येथे कापूस खरेदी दररोज सुरू ठेवावी, तसेच २० गाड्यांपेक्षा अधिक कापूस दररोज खरेदी करावा, अशी मागणी चामोर्शी पं.स.चे माजी उपसभापती अशोक तिवारी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. कापूस हे नगदी पीक असल्याने व भाव देखील धान ...
लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कापसाला ४ हजार ५०० ते ८०० पर्यंत भाव आहे. शेतकऱ्यांचा विचार करून शासन निर्देशाप्रमाणे २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपर्यंत १४ हजार ६६१ क्विंटल क ...
‘सीसीआय’ने ‘नॉन एफएक्यू’ कापूस खरेदी करण्यास असमर्थता दर्शविल्याने शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या ४० टक्के ‘नॉन एफएक्यू’ कापसाच्या विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. ...