६ महसूल मंडळांतर्गत १७ हजार २२५ हेक्टरवर पांढरे सोने लागवड करून सोनेरी स्वप्न बाळगणा-या शेतक-यांना बोंडअळीने आर्थिक दणका दिला़ नुकसान भरपाई मिळावी यासाठी कापूस बियाणे बिल अन् पिशवीची शोधाशोध करताना हजारो शेतक-यांची मोठी दमछाक सुरू झाली आहे़ ...
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, अखंडित वीज पुरवठा, बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गे ...
जालना : कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भाव प्रकरणी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स अर्थात महिको विरुद्ध जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ... ...
अकोला : गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचा आदेश शासनाच्या महसूल विभागामार्फत गुरुवारी राज्यातील जिल्हाधिकार्यांना देण ...
अकोला : गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असल्यास त्याचे संयुक्त सर्वेक्षण करून, तसा अहवाल दहा दिवसांत शासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यासाठी पंचनामा केलेल्या शेताचा, पिकाचे नुकसान दर्शविणारा (जीपीएस एनेबल) फोटोही अपलोड करण्याचे बजावण्यात आल् ...
मराठवाड्यातील कापसावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे व धान्य पिकांवरील तुडतुडे रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश शासनाने विभागीय पातळीवर दिले आहेत. ...
गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे खामगाव तालुक्यातील संपूर्ण कपाशीचा पेरा धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगाव तालुक्यात १९४३0 हेक्टरवर कपाशीची पेरा असून, संपूर्ण पेरणी क्षेत्रच बाधित असल्याचे कृषी विभागाच्या तपासणीत समोर आल्य ...
माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील मुंजाबा जाधव या शेतक-याने १० एकरात मोठ्या आशेने लावलेल्या कापसाचे पीक बोंडअळीला वैतागून उपटून टाकायला सुरुवात केली आहे. ...